Champion No -8

10 Questions | Attempts: 605
Share

SettingsSettingsSettings
Champion No -8 - Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका [इंग्रजीत }.
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही


Questions and Answers
  • 1. 

    महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका कोण ?

    • A.

      सावित्रीबाई फुले 

    • B.

      सिधुताई सपकाळ 

    • C.

      आनंदीबाई जोशी 

    • D.

      मदर तेरेसा 

    Correct Answer
    A. सावित्रीबाई फुले 
  • 2. 

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

    • A.

      यशवंतराव चव्हाण

    • B.

      मनोहर जोशी

    • C.

      शरद पवार

    • D.

      बाळासाहेब ठाकरे

    Correct Answer
    A. यशवंतराव चव्हाण
  • 3. 

    ग्रामपंचायतीची निवडणूक किती वर्षा ने होते?

    • A.

      सहा

    • B.

      पाच

    • C.

      चार

    • D.

      दहा

    Correct Answer
    B. पाच
  • 4. 

    ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात 

    • A.

      तलाठी

    • B.

      ग्रामसेवक

    • C.

      सरपंच

    • D.

      पोलीस पाटील

    Correct Answer
    C. सरपंच
  • 5. 

    मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किती वर्ष वय अपेक्षित आहे

    • A.

      ३५

    • B.

      १८

    • C.

      २१

    • D.

      २२

    Correct Answer
    B. १८
  • 6. 

    ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो

    • A.

      तलाठी

    • B.

      मुख्याध्यापक

    • C.

      ग्रामसेवक

    • D.

      पोलिस पाटील

    Correct Answer
    C. ग्रामसेवक
  • 7. 

    गावच्या शिक्षणाचे केद्र कोणते

    • A.

      मंदिर

    • B.

      शाळा

    • C.

      सोसायटी

    • D.

      ग्रामपंचायत

    Correct Answer
    B. शाळा
  • 8. 

    नगरपालिकेचा प्रमुख कोण असतो 

    • A.

      नगरसेवक

    • B.

      आयुक्त

    • C.

      महापौर

    • D.

      नगराध्यक्ष

    Correct Answer
    D. नगराध्यक्ष
  • 9. 

    गावात साफसफाई ठेवणे हे काम कोणाचे असते?

    • A.

      ग्रामपंचायत

    • B.

      दवाखाना

    • C.

      अंगणवाडी

    • D.

      आशा वर्कर्स

    Correct Answer
    A. ग्रामपंचायत
  • 10. 

     विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात

    • A.

      खासदार 

    • B.

      आमदार 

    • C.

      सिनेट 

    • D.

      राज्यपाल 

    Correct Answer
    B. आमदार 

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 22, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement