Champion No-1

10 Questions | Attempts: 948
Share

SettingsSettingsSettings
Champion No-1 - Quiz

संकल्पना -प्रदिप भाकरे -पदवीधर प्राथ. शिक्षक जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका [इंग्रजीत }
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही


Questions and Answers
  • 1. 

    सुनीलला वाचण्याचा नाद आहे ह्या वाक्यात नाद ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय ?

    • A.

      इच्छा

    • B.

      आवड

    • C.

      व्यसन

    • D.

      छंद

    Correct Answer
    D. छंद
  • 2. 

    समुद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द निवडा

    • A.

      सागर

    • B.

      मरुत

    • C.

      सिंधू

    • D.

      जलधी

    Correct Answer
    B. मरुत
  • 3. 

    ८० शतक = किती?

    • A.

      ८००

    • B.

    • C.

      ८०००

    • D.

      ८०

    Correct Answer
    C. ८०००
  • 4. 

    कोरोना व्हायरसचा प्रसार जास्त होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?

    • A.

      वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत

    • B.

      हात सतत तोंडावर फिरवावा

    • C.

      मित्रांसोबत पार्टी करावी

    • D.

      बाजारात मनसोक्त फिरावे

    Correct Answer
    A. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत
  • 5. 

    शामची आई हे पुस्तक कोणी लिहिले ?

    • A.

      पु.ल.देशपांडे 

    • B.

      विश्वास पाटील 

    • C.

      साने गुरुजी

    • D.

      द.मा. मिरासदार 

    Correct Answer
    C. साने गुरुजी
  • 6. 

    नाशिकजवळ ----------येथे औष्णिक वीजनिर्मिती केली जाते ?

    • A.

      तारापूर 

    • B.

      सार्क्री 

    • C.

      खापरखेडा 

    • D.

      एकलहरे 

    Correct Answer
    D. एकलहरे 
  • 7. 

    काच तयार करण्यासाठी -------- वापरतात

    • A.

      सिलिका 

    • B.

      सल्फर 

    • C.

      लोह 

    • D.

      चुना 

    Correct Answer
    A. सिलिका 
  • 8. 

    महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ?

    • A.

      आंबा

    • B.

      फणस

    • C.

      पेरू

    • D.

      काजू

    Correct Answer
    A. आंबा
  • 9. 

    ६० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात ?

    • A.

      रौप्य 

    • B.

      हिरक 

    • C.

      सुवर्ण 

    • D.

      अमृत

    Correct Answer
    B. हिरक 
  • 10. 

    मेरा भारत महान ही घोषणा कोणी दिली होती ?

    • A.

      अटलबिहारी वाजपेयी

    • B.

      पंडित नेहरू

    • C.

      महात्मा गांधी

    • D.

      राजीव गांधी

    Correct Answer
    D. राजीव गांधी

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 21, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement