Champion No-10

10 Questions | Attempts: 311
Share

SettingsSettingsSettings
Champion No-10 - Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका. [इंग्रजीत }
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही


Questions and Answers
  • 1. 

    'वसईचा भूईकोट' किल्ला  कोणत्या  जिल्ह्यात  आहे ?

    • A.

      पालघर

    • B.

      ठाणे

    • C.

      नवी मुबई

    • D.

      धुळे

    Correct Answer
    B. ठाणे
  • 2. 

     'बटाट्याची चाळ'या प्रसिध्द  पुस्तकाचे लेखक  कोण ?

    • A.

      प्र. के. अत्रे 

    • B.

      पु.ल. देशपांडे 

    • C.

      ना.सी .फडके 

    • D.

      द.मा. मिराजदार

    Correct Answer
    B. पु.ल. देशपांडे 
  • 3. 

    माणसाच्या  हृदयाचे एका मिनिटाला किती ठोके पडतात ?

    • A.

      ९०

    • B.

      ७२

    • C.

      ५०

    • D.

      २५

    Correct Answer
    B. ७२
  • 4. 

    जगात सर्वात  जास्त सैन्य  कोणत्या  देशात आहे ?

    • A.

      अमेरिका 

    • B.

      चीन 

    • C.

      भारत 

    • D.

      रशिया 

    Correct Answer
    B. चीन 
  • 5. 

     रातांधळेपणा हा आजार कोणत्या  जीवनसत्त्वाअभावी होतो ?

    • A.

      ब जीवनसत्व

    • B.

      अ जीवनसत्व

    • C.

      क जीवनसत्व

    • D.

      ड जीवनसत्व

    Correct Answer
    B. अ जीवनसत्व
  • 6. 

    दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण  कोणत्या  राज्यात  आहे ?

    • A.

      जम्मू काश्मीर 

    • B.

      तामिळनाडू 

    • C.

      ओरिसा 

    • D.

      हिमाचल प्रदेश 

    Correct Answer
    B. तामिळनाडू 
  • 7. 

    खालील पैकी हवेमध्ये  कोणता वायू नाही ?

    • A.

      ऑक्सिजन

    • B.

      क्लोरीन 

    • C.

      हायड्रोजन

    • D.

      नायट्रोजन

    Correct Answer
    B. क्लोरीन 
  • 8. 

    सर्वात  कठीण  धातू कोणता ?

    • A.

      लोखंड 

    • B.

      हिरा 

    • C.

      पितळ 

    • D.

      सोने 

    Correct Answer
    B. हिरा 
  • 9. 

    कोणत्या  ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणतात  ?

    • A.

      शुक्र

    • B.

      बुध

    • C.

      मंगळ

    • D.

      शनी

    Correct Answer
    A. शुक्र
  • 10. 

    कोणता पदार्थ  पाण्यामध्ये  जळतो ?

    • A.

      रॉकेल

    • B.

      सोडियम

    • C.

      मिथेन

    • D.

      आयोडीन

    Correct Answer
    B. सोडियम

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 22, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement