Champion No-3

10 Questions | Attempts: 421
Share

SettingsSettingsSettings
Champion No-3 - Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका [इंग्रजीत }.
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही


Questions and Answers
  • 1. 

    गुळाची मोठी  बाजारपेठ असणारा जिल्हा कोणता ?

    • A.

      नागपूर

    • B.

      कोल्हापूर

    • C.

      अहमदनगर

    • D.

      पुणे

    Correct Answer
    B. कोल्हापूर
  • 2. 

    आपल्या महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

    • A.

      ७२०

    • B.

      ५५०

    • C.

      १०००

    • D.

      २००

    Correct Answer
    A. ७२०
  • 3. 

    शाहू महाराजांनी ______ याला पेशवा केले

    • A.

      पहिला बाजीराव 

    • B.

      बाळाजी विश्वनाथ 

    • C.

      नानासाहेब

    • D.

      माधवराव 

    Correct Answer
    B. बाळाजी विश्वनाथ 
  • 4. 

    मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे सदस्य हे ......... ला जबाबदार असतात ?

    • A.

      विधान परिषद

    • B.

      संसद

    • C.

      विधानसभा

    • D.

      राष्ट्रपतीं

    Correct Answer
    C. विधानसभा
  • 5. 

    ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

    • A.

      तलाठी

    • B.

      ग्रामसेवक

    • C.

      सरपंच

    • D.

      उपसरपंच

    Correct Answer
    B. ग्रामसेवक
  • 6. 

    संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?

    • A.

      विधानपरिषद

    • B.

      विधानसभा

    • C.

      लोकसभा

    • D.

      राज्यसभा

    Correct Answer
    D. राज्यसभा
  • 7. 

    कोणता हक्क मूलभूत हक्क नाही 

    • A.

      भाषण स्वातंञ्य

    • B.

      संपत्तीचा हक्क

    • C.

      समानतेचा हक्क

    • D.

      धर्म स्वातंत्र्याचा हक्क

    Correct Answer
    B. संपत्तीचा हक्क
  • 8. 

    खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता?

    • A.

      साखर 

    • B.

      युरिया

    • C.

      मोरचूद

    • D.

      मेण

    Correct Answer
    D. मेण
  • 9. 

    वनस्पतीचे मुख्य अवयव ......आहेत .

    • A.

      तीन

    • B.

      सहा

    • C.

      पाच

    • D.

      चार

    Correct Answer
    C. पाच
  • 10. 

    खालील पैकी  ......हा फक्त जलचर प्राणी आहे .

    • A.

      कासव 

    • B.

      बेडूक 

    • C.

      मगर 

    • D.

      मासा 

    Correct Answer
    D. मासा 

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 21, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement