Champion No-6

10 Questions | Attempts: 988
Share

SettingsSettingsSettings
Champion No-6 - Quiz

Tसर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका. [इंग्रजीत }
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही.


Questions and Answers
  • 1. 

    मोर ह्या शब्दाचा समानार्थी शव्द सांगा .

    • A.

      मयूर

    • B.

      बक

    • C.

      शुक

    • D.

      रावा

    Correct Answer
    A. मयूर
  • 2. 

    आविष्कार या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

    • A.

      संस्कार

    • B.

      शोध

    • C.

      दाखला

    • D.

      विकास

    Correct Answer
    B. शोध
  • 3. 

    मुक्त या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द----हा आहे

    • A.

      मनसोक्त 

    • B.

      बंदिस्त

    • C.

      मोकळा

    • D.

      सैर

    Correct Answer
    B. बंदिस्त
  • 4. 

    खोंड या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द-----हा आहे

    • A.

      रेडा

    • B.

      बैल

    • C.

      वासरू

    • D.

      कालवड

    Correct Answer
    D. कालवड
  • 5. 

    संत तुकारामांचे गाव कोणते ?

    • A.

      देहू

    • B.

      आळंदी

    • C.

      आपेगाव

    • D.

      पैठण

    Correct Answer
    A. देहू
  • 6. 

    खालील पैकी वेगळा शव्द कोणता ?

    • A.

      देशप्रेम

    • B.

      देश भक्ती

    • C.

      देशसेवा

    • D.

      देशद्रोह

    Correct Answer
    D. देशद्रोह
  • 7. 

    पणजी हे गोव्यातील शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे .

    • A.

      मांडवी

    • B.

      गोमंत

    • C.

      शरयु

    • D.

      उल्हास

    Correct Answer
    A. मांडवी
  • 8. 

    पंचतंत्रमधील गोष्टी कोणी लिहल्या आहेत ?

    • A.

      वाल्मिकी 

    • B.

      व्यास 

    • C.

      विष्णू शर्मा 

    • D.

      चाणक्य 

    Correct Answer
    C. विष्णू शर्मा 
  • 9. 

    महाराष्टात  गुरु गोविंदसिग यांची समाधी कोठे आहे ?

    • A.

      सोनपेठ

    • B.

      वर्धा 

    • C.

      नागपूर 

    • D.

      नांदेड 

    Correct Answer
    D. नांदेड 
  • 10. 

    स्वा .विनायक दा.सावरकर यांचा जन्म कोठे झाला ?

    • A.

      मुळशी -पुणे

    • B.

      भगुर -नासिक

    • C.

      सुपे-नगर

    • D.

      सायखेडा -जालना

    Correct Answer
    B. भगुर -नासिक

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 21, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement