Champion No-7

10 Questions | Attempts: 526
Share

SettingsSettingsSettings
Champion No-7 - Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका[इंग्रजीत }.
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही


Questions and Answers
  • 1. 

     हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी   केली ?

    • A.

      पहिला बाजीराव 

    • B.

      छ.शिवाजी महाराज 

    • C.

      शाहाजी राजे 

    • D.

      महाराणा प्रताप 

    Correct Answer
    B. छ.शिवाजी महाराज 
  • 2. 

    भारतात पहिली कापड गिरणी कोठे

    • A.

      कोलकता

    • B.

      मुबई

    • C.

      दिल्ली

    • D.

      बिकानेर

    Correct Answer
    B. मुबई
  • 3. 

    भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

    • A.

      सुषमा स्वराज 

    • B.

      प्रतिभाताईपटेल 

    • C.

      इंदिरा गांधी 

    • D.

      सरोजनी नायडू 

    Correct Answer
    C. इंदिरा गांधी 
  • 4. 

    धुळे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार कोण ?     

    • A.

      बी .आर .खेडकर

    • B.

      राम सुतार

    • C.

      विनायक करमकर

    • D.

      यापैकी नाही

    Correct Answer
    B. राम सुतार
  • 5. 

    रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण ?

    • A.

      महात्मा फुले

    • B.

      महर्षी कर्वे

    • C.

      कर्मवीर भाऊराव पाटील

    • D.

      न्यायमूर्ती रानडे

    Correct Answer
    C. कर्मवीर भाऊराव पाटील
  • 6. 

    ' लोकमान्य " असे कोणाला संबोधतात ?

    • A.

      धोडो केशव कर्वे 

    • B.

      आण्णाभाऊ साठे 

    • C.

      गणेश आगरकर 

    • D.

      बाळ गंगाधर टिळक

    Correct Answer
    D. बाळ गंगाधर टिळक
  • 7. 

    भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?      

    • A.

      मेरा भारत महान

    • B.

      सत्यमेव जयते

    • C.

      आराम हराम है

    • D.

      हिदुस्था हमारा

    Correct Answer
    B. सत्यमेव जयते
  • 8. 

    खानदेशी बोलीभाषेत कविता करणा-या  कवयित्री कोण ?  

    • A.

      वंदना विटणकर 

    • B.

      कवी ग्रेस 

    • C.

      इंदिरा संत 

    • D.

      बहिणाबाई चौधरी 

    Correct Answer
    D. बहिणाबाई चौधरी 
  • 9. 

    महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली ?      

    • A.

      महात्मा फुले

    • B.

      न्या .गोविंद रानडे

    • C.

      कर्मवीर भाऊराव पाटील

    • D.

      मदर तेरेसा

    Correct Answer
    A. महात्मा फुले
  • 10. 

    बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या  बोलीभाषेत रचना (काव्य) केल्या ?   

    • A.

      वऱ्हाडी

    • B.

      अहिराणी

    • C.

      मालवणी

    • D.

      कोकणी

    Correct Answer
    B. अहिराणी

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 21, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement