MPSC 20 MCQ At 9 PM Speed Test 2

Approved & Edited by ProProfs Editorial Team
The editorial team at ProProfs Quizzes consists of a select group of subject experts, trivia writers, and quiz masters who have authored over 10,000 quizzes taken by more than 100 million users. This team includes our in-house seasoned quiz moderators and subject matter experts. Our editorial experts, spread across the world, are rigorously trained using our comprehensive guidelines to ensure that you receive the highest quality quizzes.
Learn about Our Editorial Process
| By AMOL1342
A
AMOL1342
Community Contributor
Quizzes Created: 1 | Total Attempts: 828
Questions: 10 | Attempts: 828

SettingsSettingsSettings
Speed Quizzes & Trivia

विषय:- राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट
एकूण प्रश्न:-10
वेळ:- 4 मिनिटे
उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण:- 6
चार चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जाईल.

*सूचना*
खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
1. ही टेस्ट फक्त GOOGLE CHROME या BROWSER मध्येच सोडवा.
2. आज तिसरा पहिला दिवस असून चांगल्या दर्जाचे फक्त 10 प्रश्न आपण सोडविण्यासाठी दिले आहेत.
3. १३ मे २०१८ नंतर दररोज आपण 20 प्रश्नांची टेस्ट घेणार आहोत तोपर्यंत 10 प्रश्नांचीच टेस्ट असेल.
4. सध्या भरपूर विद्यार्थी १३ मे २०१८ रोजी होणाऱ्या पुर्वपरीक्षेच्या रिव्हीजनमध्ये व्यस्त आहेत म्हणून तो पर्यंत आपल्याला फक्त 20 प्रश्नांची टेस्ट घ्यायची आहेत. त्यानंतर आपण हळूहळू प्रश्नांची संख्या वाढविल्या जाईल.
5. आपल्याला सर्व प्रश्नांचे Read moreविश्लेषण दुसऱ्या दिवशी दिले जाईल.
6. मी या ठिकाणी सर्व विषयांचा सर्व TOPIC वर आधारित साधारणपणे ५०००० प्रश्न येणाऱ्या एका वर्षात घेणार आहोत.
7. मी घेत असलेले सर्व प्रश्न हे मीच तयार केलेले असतील. ते कुठल्याही पुस्तकातून कॉपी केलेले नसतील.
8. आपण मला फक्त एकच मदत करा हा उपक्रम शक्य होईल तेवढ्या मित्रांपर्यंत पोहचवा.
डॉ. वैशाली काळे
स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक
JOIN @mpsc20mcqat9pm
संपर्क:- @vaishalikale


Questions and Answers
  • 1. 

    प्र.1 पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते, पंचगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या पाच नद्या मिळून बनलेली आहे ? 1. कुंभी, कासारी, वेदगंगा, भोगावती, सरस्वती 2. कुंभी, हिरण्यकेशी, तुळशी, भोगावती, सरस्वती 3. कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, भोगावती, सरस्वती 4. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    D. 4
    Explanation
    The correct answer is option 4 because it includes all the five rivers that form the Panchganga river near Narsobachi Wadi, which are Kumbhi, Kasari, Tulsi, Bhogavati, and Saraswati.

    Rate this question:

  • 2. 

    प्र.2 खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात झाला नाही ? 1. कृष्णा आणि वेण्णा 2. कोयना आणि कृष्णा 3. कृष्णा आणि वारणा 4. वरील सर्व नद्यांचे संगम सातारा जिल्ह्यात झाले आहेत

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    C. 3
    Explanation
    The Sangam of Krishna and Varana rivers has not occurred in Satara district.

    Rate this question:

  • 3. 

    प्र.3 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात नाही ? 1. उन्हेरे 2. आरवली 3. राजवाडी 4. वरीलपैकी तिन्ही झरे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    A. 1
    Explanation
    The answer is 1 because the question asks which hot water spring is not present in Ratnagiri district. The options 2, 3, and 4 all state that they are present in Ratnagiri district, but option 1 (Unhere) is the only one that states it is not present in Ratnagiri district.

    Rate this question:

  • 4. 

    प्र.4. कोकणातील नद्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही ? 1. उल्हास ही नदी सह्य पर्वतावर खंडाळ्याजवळ उगम पावून साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस मिळते. 2. महाड हे क्षेत्र सावित्री व गांधार या नद्यांच्या काठी वसलेले आहे. 3. कोकणातील सर्वात मोठ्या दोन नद्यापैकी एक म्हणजे उल्हास तर दुसरी म्हणजे वासिष्ठी 4. वरीलपैकी सर्व विधाने खरी आहेत.

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    C. 3
    Explanation
    The correct answer is option 3 because it states that Ulhas and Vashishti are the two largest rivers in the Konkan region, which is true. Option 1 is incorrect because Ulhas river does not originate near the Sahyadri mountains and flow towards the Arabian Sea. Option 2 is incorrect because Mahad is not a river, it is a region. Option 4 is incorrect because not all the statements are true, only option 3 is correct.

    Rate this question:

  • 5. 

    प्र.5. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. अ. तापी नदी मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात मुल्ताईजवळ उगम पावते. ब. तापी नदी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून वाहते. पर्याय:- 1. विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही. 2. विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही. 3. विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही. 4. विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे.

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    C. 3
    Explanation
    The correct answer is 3 because it states that statement B is incorrect and statement A is correct. The given statements in option A are true as the Tapi river originates near Multhai in the Betul district of Madhya Pradesh. Therefore, option 3 correctly identifies the incorrect statement in option B and the correct statement in option A.

    Rate this question:

  • 6. 

    प्र.6. नर्मदा नदीचा फक्त ७४ किमी चा प्रवाह महाराष्ट्रातून गेलेला आहे, या नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी खालीलपैकी कोणती नाही ? 1. उदाई 2. मोर्णा 3. देवगंगा 4. वरील तिन्ही नद्या नर्मदेच्या महाराष्ट्रातील उपनद्या आहेत.

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    B. 2
    Explanation
    The question asks which of the following is not a tributary of the Narmada river in Maharashtra. Option 2, Morna, is not a tributary of the Narmada river in Maharashtra.

    Rate this question:

  • 7. 

    प्र.7.खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. अ. पूर्वेकडील वैनगंगा नदी अनिश्चित प्रवाह प्रणालीत मोडते. ब. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाला आहे. पर्याय:- 1. विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही. 2. विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही. 3. विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही. 4. विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे.

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    C. 3
    Explanation
    The correct answer is 3 because the statement in option B is correct, stating that the confluence of the Wardha and Wainganga rivers has occurred in the Chaprala area of Gadchiroli district. Option A is incorrect as it states that the Vainganga river changes its course in an uncertain flow system. Therefore, option B is correct and option A is incorrect.

    Rate this question:

  • 8. 

    प्र.8 आर्थिकदृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी सर्वात जास्त महत्वाची आहे ? 1. भंडारा 2. चंद्रपूर 3. गडचिरोली 4. गोंदिया

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    A. 1
    Explanation
    The correct answer is 1. The river Vainganga is most important for the district of Bhandara from an economic perspective.

    Rate this question:

  • 9. 

    प्र.9 गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे त्रिवेणी संगम झाला आहे, खालीलपैकी कोणत्या तीन नद्यांचा संगम येथे झाला आहे ? 1. इंद्रावती,पर्लकोटा,काठाणी 2. इंद्रावती,काठाणी,पामुलगौतम 3. काठाणी,पर्लकोटा,पामुलगौतम 4. इंद्रावती,पर्लकोटा,पामुलगौतम

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    D. 4
    Explanation
    The correct answer is option 4. In Gadchiroli district, the meeting point of the Indravati, Perlakota, and Pamulgautam rivers is located at Bhamragad.

    Rate this question:

  • 10. 

    प्र.10. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? 1. इंद्रावती 2. वर्धा 3. वैनगंगा 4. यापैकी नाही

    • A.

      1

    • B.

      2

    • C.

      3

    • D.

      4

    Correct Answer
    D. 4

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Mar 21, 2023
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • May 01, 2018
    Quiz Created by
    AMOL1342
Back to Top Back to top
Advertisement
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.