Mission MPSC 2018 Selfstudy Programe Test09

Approved & Edited by ProProfs Editorial Team
The editorial team at ProProfs Quizzes consists of a select group of subject experts, trivia writers, and quiz masters who have authored over 10,000 quizzes taken by more than 100 million users. This team includes our in-house seasoned quiz moderators and subject matter experts. Our editorial experts, spread across the world, are rigorously trained using our comprehensive guidelines to ensure that you receive the highest quality quizzes.
Learn about Our Editorial Process
| By Sarvadnyatest
S
Sarvadnyatest
Community Contributor
Quizzes Created: 1 | Total Attempts: 420
Questions: 50 | Attempts: 420

SettingsSettingsSettings
Study Quizzes & Trivia

*सूचना*
टीप- " गेले काही दिवस मी खूपच आजारी असल्याने आपल्या उपक्रमात थोडी अडचण आली. ही टेस्ट मी हॉस्पिटल मध्ये ADMIT असताना तयार केली आहे. टेस्ट तयार करत असतांना माझ्याजवळ कोणतेही पुस्तक नव्हते. आपण प्रत्येक रविवारी १०० प्रश्नांची टेस्ट घेत असतो परंतु वेळेअभावी या टेस्टमध्ये फक्त ५० प्रश्न आहेत.
या टेस्ट मधील काही प्रश्न CONFUSE करणारे आहेत तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे चुकीची वाटतील परंतु तसे नाही, त्यासाठी आपण संबंधित पुस्तक व्यवस्थित वाचावे."
"तलाठी टेस्ट सिरीजमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांनी सुद्धा हीच टेस्ट द्यायची आहे."
*२९/१०/२०१७ असणारी तलाठी टेस्ट क्रमांक १ होणार नाही, ही टेस्ट १- तलाठी टेस्ट क्रमांक १० नंतर होईल.
*आजची Read moreटेस्ट सर्वांसाठी फ्री असून कोणीही सोडवू शकतो.
* आजच्या टेस्टचा निकाल तुम्हाला SUBMIT केल्याबरोबर दिसेल.
* यानंतर सर्व टेस्ट सिरीज सुरळीत सुरु राहील.
धन्यवाद !
BY अमोल सर (७३७८५६०१३५)


Questions and Answers
  • 1. 

    खालील विधाने वाचा अ. महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य होते. ब. मोहम्मद अली जिना संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त ब बरोबर" which means "Only B is correct". This implies that statement B is the correct one, while statement A is incorrect. The explanation for this could be that the question is asking about the roles of Mahatma Gandhi and Mohammad Ali Jinnah in the Constituent Assembly. Statement A states that Mahatma Gandhi was a member of the Constituent Assembly, which is incorrect. Statement B states that Mohammad Ali Jinnah was the Chairman of the Constituent Assembly, which is correct. Therefore, only statement B is correct.

    Rate this question:

  • 2. 

    खालील विधाने वाचा अ. बेरुबारी केसमध्ये प्रास्तविका घटनेचा भाग नसल्याचा सांगितले. ब. बेरुबारी केस 1960 ला झाली होती.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    The given options state that both options A and B are correct. The statement in option A mentions that there was no mention of the occurrence of a preliminary incident in the Berubari case. The statement in option B states that the Berubari case took place in 1960. Therefore, both options A and B are correct as they provide different pieces of information about the Berubari case.

    Rate this question:

  • 3. 

    खालील विधाने वाचा अ. मणिपूर राज्याची निर्मिती 1972 ला झाली. ब. त्रिपुरा राज्याची निर्मिती 1973 ला झाली.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
  • 4. 

    खालील विधाने वाचा अ. 68 व्या घटनादुरुस्ती नुसार दिल्ली केंद्रास्शासित प्रदेशाला "दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" असे नाव दिले. ब. वरील नामकरण १९९२ ला करण्यात आले.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त ब बरोबर" which means "Only B is correct". This is because statement B states that the renaming of Delhi to "Delhi National Capital Region" was done in 1992, which is correct. Statement A does not provide any information about the renaming and is therefore incorrect.

    Rate this question:

  • 5. 

    खालील विधाने वाचा अ. PIO कार्ड धारक योजना २००२ साली सुरु करण्यात आली. ब. PIO कार्ड धारक योजना अर्थमंत्रालयाने सुरु करण्यात आली.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" because option A states that the PIO card scheme was started in the year 2002, which is the correct information. Option B is incorrect as it states that the PIO card scheme was started by the Ministry of Finance, which is not mentioned in the given passage. The other options are also incorrect as they either state that both options A and B are correct or that both options A and B are incorrect.

    Rate this question:

  • 6. 

    खालील विधाने वाचा अ. सर्वोच्च न्यायालयाने LIC ही राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला आहे. ब. सर्वोच्च न्यायालयाने BCCI ही राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The given statement states that the Supreme Court has made a decision that LIC is a state institution. Therefore, the correct answer is "फक्त अ बरोबर" which translates to "Only A is correct". This means that only statement A is correct, implying that the Supreme Court has declared LIC as a state institution. The other options are incorrect as they either state that only statement B is correct, both statements are correct, or both statements are incorrect.

    Rate this question:

  • 7. 

    खालील विधाने वाचा अ. बहुतेक मुलभूत हक्क आपोआप अमलात येतात तर काही मुलभूत हक्क अमलात आणण्यासाठी संसदीय कायदा करण्याची गरज असते. ब. राज्याविधीमंडळाने केलेल्या कायद्यानेही मुलभूत हक्क अमलात येतात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" because it states that only statement A is correct. It suggests that most fundamental rights are automatically applicable, but some require legislation by the Parliament to be enforceable. It implies that the State Legislature's laws also enforce fundamental rights.

    Rate this question:

  • 8. 

    खालील विधाने वाचा अ. कलम १६ चा मुलभूत हक्क परकीयांना उपलब्ध नाही. ब. कलम 29 नुसारचा मुलभूत हक्क सुद्धा परकीयांना उपलब्ध नाही.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both statements A and B are correct. According to statement A, the fundamental right under Article 16 is not available to backward classes. According to statement B, even according to Article 29, the fundamental right is not available to backward classes. Therefore, both statements are correct and there are no errors in either of them.

    Rate this question:

  • 9. 

    खालील विधाने वाचा अ. ४२ व्या घटना'दुरुस्तीने संपत्तीचा हक्क मुलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला. ब. संपत्तीचा हक्क आता कलम 310A नुसार फक्त कायदेशीर हक्क आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
    Explanation
    The given options state the following statements:
    A. The right to property has been separated from the list of fundamental rights in the 42nd amendment.
    B. The right to property is now only a statutory right as per Article 310A.

    The correct answer is "Both statements are incorrect".

    This is because both statements are incorrect. The right to property was removed as a fundamental right by the 44th amendment, not the 42nd amendment. Additionally, the right to property is not only a statutory right but also a constitutional right under Article 300A.

    Rate this question:

  • 10. 

    खालील विधाने वाचा अ. कायद्याचे समान संरक्षण हा हक्क ब्रिटन च्या घटनेवरून घेतला आहे. ब. कायद्यासमोर समानता हा हक्क ब्रिटनच्या'घटनेवरून घेतला नाही.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
    Explanation
    The given options state that the concept of equality has been derived from British events. Option A suggests that equal protection of the law is a right derived from British events, while option B states that equality as a concept is not derived from British events. However, the correct answer is "दोन्ही चूक" which means both options are incorrect. Therefore, the explanation is that neither option A nor option B is correct.

    Rate this question:

  • 11. 

    खालील विधाने वाचा अ. राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना १९५२ करण्यात आली. ब. इंदिरा गांधी सरकारने १९८० मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणे बंद केले होते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 12. 

    खालील विधाने वाचा अ. भारतीय राज्यघटनेनुसार संघ स्थापन करण्याचा हक्क आहे. ब. सुप्रीम कोर्ट च्या मते ट्रेड युनियानांना संप करण्याचा मुलभूत हक्क आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    According to the Indian Constitution, the right to establish a union is a fundamental right. However, the Supreme Court has ruled that the power to dissolve trade unions is a basic right. Therefore, only option A is correct, as option B contradicts the Supreme Court's ruling.

    Rate this question:

  • 13. 

    खालील विधाने वाचा अ. घटनेत कलम 17 मध्ये अस्पृश्यता हा शब्द स्पष्ट केलेला आहे. ब. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार निवारण) संबंधी कायदा १९८१ साली अमलात आला.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 14. 

    खालील विधाने वाचा अ. घटनाकर्त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे १९३७ च्या आयरिश घटनेवरून घेतली आहे. ब. आयरिश घटनेत हि मार्गदर्शक तत्त्वे स्वीडन घटनेतून घेतली आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" because it states that the guiding principles were taken from the Irish incident of 1937, not the Swedish incident.

    Rate this question:

  • 15. 

    खालील विधाने वाचा अ. मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची आवश्यकता असते. ब. मार्गदर्शक तत्त्वाचा वापर न्यायिक पुनर्विलोकनासाठी प्रभावी वापर होतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct.

    Rate this question:

  • 16. 

    खालील विधाने वाचा अ. कर भरणे या मुलभूत कर्तव्याची शिफारस स्वर्ण सिग समितीने केली होती. ब. कुटुंब नियोजन हे भारतीय राज्यघटनेतील एक अतिशय महत्त्वाचे मुलभूत कर्तव्ये ठरत आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
  • 17. 

    खालील विधाने वाचा अ. "संसदेची गणसंख्या" यामध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करावी लागते. ब. "नागरिकत्व" संबधी बदल करण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करावी लागते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त ब बरोबर" because it states that in order to change "नागरिकत्व" (citizenship) related laws, a special majority of the Parliament is required. This means that the proposed change needs to be approved by a majority of the total membership of the Parliament as well as a majority of not less than two-thirds of the members present and voting. Therefore, the correct answer indicates that changing "नागरिकत्व" requires a special majority in the Parliament.

    Rate this question:

  • 18. 

    खालील विधाने वाचा अ. सर्वोच्च न्यायालयाने "वामन राव" खटल्यात मुलभूत संररचना हे तत्त्व परत उचलून धरले. आणि हे तत्त्व 24 एप्रिल 1973 नंतरच्या सर्व घटना दुरुस्त्यांना लागू राहील हे स्पष्ट केले. ब. 24 एप्रिल 1973 ही वामनराव खटल्याची निकालाची तारीख होती.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The given answer "फक्त अ बरोबर" is correct because option अ states that the Supreme Court upheld the principle of "Vaman Rao" being the basic structure, and this principle will continue to apply to all future events after 24th April 1973. Option ब simply states that 24th April 1973 was the date of the outcome of Vaman Rao's case, which does not provide any information about the principle being upheld or its application to future events. Therefore, only option अ is correct.

    Rate this question:

  • 19. 

    खालील विधाने वाचा अ. ९७ व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्थांच्या स्थापनेला घटनात्मक दर्जा प्राप्त केला. ब. ९७वी घटना दुरुस्ती २०११ ला करण्यात आली.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both statements A and B are correct. Statement A states that the cooperative institutions achieved the status of an eventful degree in the 97th incident. Statement B states that the 97th incident occurred in 2011. Therefore, both statements are correct and equivalent.

    Rate this question:

  • 20. 

    खालील विधाने वाचा अ. अमेरिकेच्या घटनेसारखे भारतात राष्ट्रपती पद दोनदा भूषविता येते. ब. राष्ट्रपतीला शपथघेतल्या नंतर शपथपत्रावर शपथेखाली सही करावी लागते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    After the President takes the oath, the oath document needs to be signed below the oath. This is mentioned in option B, which states that after the President takes the oath, the oath document needs to be signed. Option A is incorrect because it states that the President's position in India is similar to that of the United States, which is not mentioned or implied in the given passage. Therefore, only option B is correct.

    Rate this question:

  • 21. 

    खालील विधाने वाचा अ. सर्वोच्च न्यायालयाने एकाच आशयाचा अध्यादेश पुन्हापुन्हा काढणेघटना विरोधी असल्याचा निकाल दिला. ब. पी. वधवा या खटल्यात एकाच आशयाचा अध्यादेश पुन्हा पुन्हा काढला जाऊ शकतो असा निकाल देण्यात आला.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The given answer "फक्त अ बरोबर" is correct because option A states that the Supreme Court has declared that the repetition of the same order with the same intention is contradictory, while option B states that the same order with the same intention can be repeated. Since option A contradicts option B, only option A can be considered correct.

    Rate this question:

  • 22. 

    खालील विधाने वाचा अ. संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो परंतु संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला नसतो. ब. महान्यायवादी आपले पद राष्ट्रपतिच्या मर्जीने धारण करतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
  • 23. 

    खालील विधाने वाचा अ. महाभियोग प्रक्रियेने राष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते परंतु एकदा पदावर रुजू झाल्यानंतर त्यांना निवडणूक अवैध झाली या कारणाने पदावरून दूर करता येत नाही. ब. संघ शासनाचे काम अधिक सुलभतेने चालण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करू शकतात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
  • 24. 

    खालील विधाने वाचा अ. राष्ट्रपतीचा कार्यकाल संपल्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीस विलंब झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रापतीचे काम पाहतो. ब. सर्व राज्यांच्या विधानसभांचे सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेत नाही परंतु दिल्ली आणि पोन्डेचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांचे सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
    Explanation
    Both statements A and B are incorrect. Statement A states that if there is a delay in the election of the President after the completion of the President's term, the Vice President takes over the President's duties. However, this is not true as the Vice President does not automatically assume the President's role in such a situation. Statement B states that the members of all state legislatures do not participate in the impeachment process of the President, except for Delhi and Puducherry. This is also incorrect as the members of all state legislatures do have a role in the impeachment process of the President. Therefore, both statements A and B are incorrect.

    Rate this question:

  • 25. 

    खालील विधाने वाचा अ. शंकरदयाळ शर्मा हे बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती होते. ब. जी एस पाठक हे राष्ट्रपती न बनलेले उपराष्ट्रपती होते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct.

    Rate this question:

  • 26. 

    खालील विधाने वाचा अ. पंतप्रधान या नात्याने पंतप्रधानाला राष्ट्रपती शपथ देतात. ब. पंतप्रधानाचा शपथेचा नमुना कलम ७५(१) मध्ये दिला आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 27. 

    खालील विधाने वाचा अ. पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीला पाळावाच लागतो, परंतु एखाद्या मंत्र्याला त्याच्या पदावरून दूर करणे हे मात्र राष्ट्रपती स्वविवेकाने ठरवितो. ब. अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकत नाही अगर दिल्यास तो सल्ला राष्ट्रापातीवर बंधनकारक नसतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 28. 

    खालील विधाने वाचा अ. संसदेच्या एका सभागृहाचा सदस्य असलेल्या मंत्र्यास दुसऱ्या सभागृहात बोलण्याचा अधिकार असतो. ब. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपपंतप्रधानाला दिलेली शपथ ही अवैध असते. म्हणून उपपंतप्रधानाला शपथ देता येत नाही.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
  • 29. 

    खालील विधाने वाचा अ. लोकसभेचा विश्वास गमावलेल्या मंत्रिमंडळाचाही सल्ला पाळणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते ही एक घटनेतील त्रुटी म्हणावी लागेल. ब. लोकसभेने मंत्रीमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित केल्यास राज्यसभेचा सदस्य असलेला मंत्री वगळता इतर सर्वमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
    Explanation
    The given options state that both statements A and B are incorrect. However, the correct answer is that both statements A and B are incorrect. This means that neither statement A nor statement B is correct.

    Rate this question:

  • 30. 

    खालील विधाने वाचा अ. असा संकेत पाळला जातो की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास महान्यायवादीसुद्धा राजीनामा देतो. ब. महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    The given options state the following:

    अ. If the cabinet resigns, then even the Mahanayavadi party resigns.
    ब. Mahanayavadi party members are not part of the central cabinet.

    The correct answer is "दोन्ही बरोबर" which means "Both are correct".

    This implies that both statements are true. If the cabinet resigns, then the Mahanayavadi party also resigns, and the Mahanayavadi party members are not part of the central cabinet.

    Rate this question:

  • 31. 

    खालील विधाने वाचा अ. जर एखादा संसद सदस्याला दोन वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झालेली असल्यास त्याच्या अपात्रतेसबंधी निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीला निवडणूक आयोगाचे मत घेणे बंधनकारक असेल. ब. जर एखाद्या नामनिर्देशित संसद सदस्याने नियुक्त झाल्यापासून सहा महिन्यापूर्वी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास तो पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    If a member of parliament has received education for more than two years in a foreign country, then the President's election commission's vote is binding on deciding his eligibility. If a nominated member of parliament has joined a political party six months before being appointed, he becomes ineligible according to the Anti-Defection Law. Therefore, the correct answer is "Only A is correct."

    Rate this question:

  • 32. 

    खालील विधाने वाचा अ. जर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व असलेला सदस्याने जर निवडून आल्यापासून दहा दिवसाच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे ? हे सूचित केले नाही तर त्याला लोकसभेत कार्य करावे लागते. ब. जर एखादा सदस्य एकाच सभागृहाच्या दोन जागांवर निवडून आल्यास त्याला एका जगयाची निवड करावी लागते अन्यथा ज्या जागेसाठी त्याला कमी मते मिळाली आहे अशी जागा आपोआप रिक्त होते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    If a member of both houses of parliament is elected, they are required to perform their duties in the Lok Sabha if it is not specified. This is stated in option A. Option B states that if a member is elected to two seats in the same house, they must choose one seat. However, this information is not mentioned in the passage. Therefore, only option A is correct.

    Rate this question:

  • 33. 

    खालील विधाने वाचा अ. लोकसभेचे अध्यक्ष सभागृहाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाही. ब. लोकसभेच्या अध्यक्ष्यानी आतापर्यंत केवळ दोनदा निर्णायक मत दिले आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" because it states that the Speaker of the Lok Sabha does not cast their vote in the first instance of a tie in the House. Option B is incorrect because it states that the Speaker has only given two decisive votes so far, which is not mentioned in the given statement.

    Rate this question:

  • 34. 

    खालील विधाने वाचा अ. लोकसभेच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधानाच्या खालचा आहे. ब. लोकसभेच्या अध्यक्षांचा दर्जा उपपंतप्रधानाच्या वरचा आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The statement "अ. लोकसभेच्या अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधानाच्या खालचा आहे" means that the rank of the Speaker of the Lok Sabha is lower than that of the Prime Minister. This statement is correct because the Speaker of the Lok Sabha holds a lower position than the Prime Minister in the hierarchy of the Indian government. Therefore, the correct answer is "फक्त अ बरोबर" which means only statement अ is correct.

    Rate this question:

  • 35. 

    खालील विधाने वाचा अ. श्रेष्ठत्व अनुक्रमामध्ये लोकसभेच्या सभापतीला ७ वे स्थान देण्यात आले आहे. ब. लोकसभेच्या सभापतीला भारताच्या सर न्यायाधीशाच्या वरचा दर्जा प्राप्त झाला आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" because option A states that the Speaker of the Lok Sabha has been given the 7th position in the order of precedence, which is correct. Option B is incorrect as it states that the Speaker of the Lok Sabha has received the rank of the Chief Justice of India, which is not true.

    Rate this question:

  • 36. 

    खालील विधाने वाचा अ. लोकसभेच्या सभापतीला आपले पद ग्रहण करतेवेळी कोणतीही शपथ घ्यावी लागत नाही. ब. लोकसभेच्या उपाध्यक्षाला आपले पद ग्रहण करतेवेळी कोणतीही शपथ घ्यावी लागतं नाही

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct.

    Rate this question:

  • 37. 

    खालील विधाने वाचा अ. कलम 163 मध्ये मंत्रिमंडळाच्या दर्जाची तरतूद आहे. ब. कलम 164 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती , पदावधी,जबाबदारी ,पात्रता ई. बाबतची तरतूद आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    The correct answer is "दोन्ही बरोबर" because both options A and B are correct. Option A states that the provision is mentioned in Article 163 regarding the appointment of ministers in the council of ministers. Option B states that the provision is mentioned in Article 164 regarding the appointment, tenure, responsibilities, and qualifications of ministers. Therefore, both options provide correct information about different aspects of the provision.

    Rate this question:

  • 38. 

    खालील विधाने वाचा अ. कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख 44 व्या घटनादुरूस्तीमध्ये करण्यात सर्वप्रथम आला. ब. कॅबिनेट हा मंत्रिमंडळाचा हिस्सा असतो ।

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct. Option A states that the mention of the word "cabinet" first appeared in the 44th amendment. Option B states that the cabinet is a part of the ministry. Both statements are accurate and true, hence both options are correct.

    Rate this question:

  • 39. 

    खालील विधाने वाचा अ. पंतप्रधान हे केवळ लोकसभेचे सदस्य असू शकतात. ब. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान पदावर नियुक्त केले होते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The statement "ब. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान पदावर नियुक्त केले होते" states that in 2004, Manmohan Singh was appointed as the Prime Minister while being a member of the Rajya Sabha. This contradicts the statement "अ. पंतप्रधान हे केवळ लोकसभेचे सदस्य असू शकतात," which suggests that the Prime Minister can only be a member of the Lok Sabha. Therefore, only option "फक्त ब बरोबर" is correct.

    Rate this question:

  • 40. 

    खालील विधाने वाचा अ. उपराष्ट्रपती पुनर्निवडणूकीसाठी कितीही वेळा पात्र असतात. ब. डॉ. एस .राधाकृष्णन हे सलग दोन वेळा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणारे पहिले व्यक्ति ठरले.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    The given statement states that "Dr. S. Radhakrishnan will be the first person to be elected as Vice President twice." The correct answer, "दोन्ही बरोबर" (Both are correct), suggests that both statements A and B are correct. This means that the Vice President is eligible for re-election multiple times and Dr. S. Radhakrishnan will be the first person to be elected as Vice President twice.

    Rate this question:

  • 41. 

    खालील विधाने वाचा अ. राष्ट्रपतींना घटनादुरूस्ती विधेयकाबाबत नकाराधिकार प्राप्त आहे. ब. राष्ट्रपतींना अध्यादेश विराम काळातच काढता येतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त ब बरोबर" because option B states that the President can only veto a bill during the adjournment of the legislature, which is correct. Option A, on the other hand, states that the President has the power to reject the President's Assent Bill, which is incorrect. Therefore, option B is the correct answer.

    Rate this question:

  • 42. 

    खालील विधाने वाचा अ. भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त नाही. ब. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct.

    Rate this question:

  • 43. 

    खालील विधाने वाचा अ. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे . ब. संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवितात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    A. फक्त अ बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त अ बरोबर" (Only A is correct). This is because the statement A states that the President has the authority to convene a joint meeting of both houses of Parliament, while statement B states that the Prime Minister holds the position of the Chairman of the joint meeting. Therefore, only statement A is correct as it accurately reflects the constitutional powers of the President.

    Rate this question:

  • 44. 

    खालील विधाने वाचा अ.USA ,स्वित्झर्लंड आणि औस्ट्रेलिया या देशांमध्ये दुहेरी नागरिकात्वाची तरतूद आहे. ब. कॅनडा यादेशात एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct.

    Rate this question:

  • 45. 

    खालील विधाने वाचा अ. भारतीय संघराज्य व्यवस्था ही 'अमेरिकन मॉडल ' वर आधारित आहे. ब. भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे केले आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    B. फक्त ब बरोबर
    Explanation
    The correct answer is "फक्त ब बरोबर" because the statement "भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे केले आहे." is an accurate description of the Indian system of governance, where the states are described as a union. The statement "भारतीय संघराज्य व्यवस्था ही 'अमेरिकन मॉडल ' वर आधारित आहे." is incorrect as the Indian system of governance is not based on the American model.

    Rate this question:

  • 46. 

    खालील विधाने वाचा अ. मूलभूत हक्कांच्या अंमलबाजावणीसाठी कायद्याची गरज असते. ब.मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबाजावणीसाठी कायद्याची गरज नसते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 47. 

    खालील विधाने वाचा अ. Habeus Corpus ही संज्ञा 'सदेह उपस्थिती राहणे ' असे दर्शवते . ब. Quo-warranto या शब्दाचा अर्थ 'कोणत्या अधिकाराने ' असा होतो.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct. Option A, "Habeus Corpus," refers to the legal right to have a person brought before a court, typically to determine if their detention is lawful. Option B, "Quo-warranto," refers to a legal action that challenges a person's right to hold a public office or position. Both options are valid explanations of their respective terms.

    Rate this question:

  • 48. 

    खालील विधाने वाचा अ. कलम 19 नुसार केवळ अंतर्गत संचाराच्या स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आला आहे. ब. देशाबाहेर संचाराचा अधिकार हा कलम 21 (जीवनाचा अधिकार) मध्ये अंतर्भूत आहे.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    C. दोन्ही बरोबर
    Explanation
    Both options A and B are correct. According to Article 19, the right to freedom of communication is provided. And according to Article 21, the right to communication outside the country is included. Therefore, both options are correct and there are no mistakes.

    Rate this question:

  • 49. 

    खालील विधाने वाचा अ. आणीबाणीच्या काळात कलम 21 आणि 22 वगळता इतर सर्व हक्क स्थगित होतात. ब. परकीय नागरिकांना सुद्धा सर्व मूलभूत हक्क प्राप्त होतात.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक
  • 50. 

    खालील विधाने वाचा अ. अमेरिकेत जन्माद्वारे तसेच स्वीकृती तत्वाद्वारे नागरिक असलेली व्यक्ति राष्ट्रपति पदासाठी पात्र असते. ब.भारतात केवळ जन्माद्वारे नागरिक असलेली व्यक्ति राष्ट्रपति पदासाठी पात्र असते.

    • A.

      फक्त अ बरोबर

    • B.

      फक्त ब बरोबर

    • C.

      दोन्ही बरोबर

    • D.

      दोन्ही चूक

    Correct Answer
    D. दोन्ही चूक

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Mar 22, 2023
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Oct 30, 2017
    Quiz Created by
    Sarvadnyatest
Advertisement
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.